team india

चॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली...

 चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश  विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली. 

May 30, 2017, 06:49 PM IST

दिनेश कार्तिकने केले संधीचे सोने... पण

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. 

May 30, 2017, 06:32 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने सराव सामन्यात केली ही सर्वात मोठी चूक, आता नाही संधी...

 चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते. 

May 30, 2017, 04:50 PM IST

प्रिमियरसाठी अमिताभपासून विराटपर्यंत... सर्वांचे डोळे खिळले सारा तेंडुलकरवर!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी अख्खी टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली. निमित्त होतं ते सचिनच्या आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रिमियरचं... यामध्ये बॉलिवूडही आवर्जुन सहभागी झालं होतं.

May 25, 2017, 03:12 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

May 24, 2017, 06:02 PM IST

'झहीरनं भारताचा बॉलिंग कोच व्हावं'

माजी क्रिकेटपटू झहीर खाननं भारताचा बॉलिंग कोच व्हावं, अशी इच्छा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं व्यक्त केली आहे.

May 23, 2017, 07:31 PM IST

आयपीएलमधील या 10 स्टार्सना संघात स्थान नाही

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. संघात विशेष काही बदल करण्यात आलेले नाहीयेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालेय. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.

May 8, 2017, 04:07 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

May 8, 2017, 02:53 PM IST

टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात

टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले. 

May 4, 2017, 05:54 PM IST

टीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता. 

Apr 19, 2017, 05:01 PM IST

...तर २०१९ चा वर्ल्डकप खेळेन- महेंद्रसिंग धोनी

जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

Mar 23, 2017, 06:17 PM IST

भारतीय संघ आपली कामगिरी उंचावलेलीच ठेवेल- कर्णधार विराट कोहली

रांची - गेल्या कसोटीत उंचावलेली आमची कामगिरी धर्मशाळा कसोटीतही कायम राहील, असं कर्णधार विराट कोहली विश्वासाने सांगतोय.
 
रांचीतील संघाच्या कामगिरीवर कर्णधार कोहली समाधानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दचा कसोटी सामना भारतच जिंकेल, असा त्याला विश्वास आहे. हा सामना अटीतटीचा होणार, यात शंका नाही.

Mar 21, 2017, 05:41 PM IST