टीम इंडियातील वादामुळे कुंबळेचा राजीनामा
टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही.
Jun 20, 2017, 07:47 PM ISTअनिल कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडिजला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.
Jun 20, 2017, 06:15 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लगेचच रवाना होणार आहे.
Jun 19, 2017, 06:10 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाला झटका, आश्विन जखमी
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला अंतिम सामन्यापूर्वी उजव्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु ही दुखापत इतकी गंभीर नाही.
Jun 17, 2017, 08:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Jun 15, 2017, 04:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे.
Jun 12, 2017, 07:06 PM ISTप्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती.
Jun 11, 2017, 06:12 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे.
Jun 10, 2017, 10:30 PM ISTधोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.
Jun 7, 2017, 02:21 PM ISTविराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे.
Jun 6, 2017, 08:50 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...
टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
May 31, 2017, 07:08 PM ISTधोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे.
May 31, 2017, 06:00 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM IST