team india

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

May 26, 2016, 09:50 PM IST

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

May 23, 2016, 07:35 PM IST

म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

May 23, 2016, 04:34 PM IST

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

May 23, 2016, 04:08 PM IST

झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

May 23, 2016, 03:37 PM IST

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.

May 22, 2016, 09:42 PM IST

भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट'

आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.

May 22, 2016, 04:59 PM IST

टीम इंडिया लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यानची ही मालिका जुलै महिन्यात सुरु होणार आहे. 

May 1, 2016, 03:57 PM IST

२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी

मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.

Apr 20, 2016, 03:48 PM IST

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात

Apr 20, 2016, 10:32 AM IST

टीम इंडियाचा हा फोटो होतोय व्हायरल

टीम इंडियातील क्रिकेटपटूंबाबतची माहिती जाणून घेण्यात प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. 

Apr 6, 2016, 04:14 PM IST

क्रिस 'गेल'ला जसप्रीत बुम्राने केलं 'फेल'

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलमध्ये सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी करत केवळ ४७ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १५ धावा केल्या. कोहली आणि धोनीने २७ चेंडूत नाबाद ६४ धावांची पार्टनरशिप केली.

Mar 31, 2016, 09:21 PM IST

या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Mar 31, 2016, 06:05 PM IST

'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'

'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'

Mar 30, 2016, 07:31 PM IST