वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२०, वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 21, 2019, 08:44 PM ISTऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज
पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये विजय साकारत इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.
Nov 21, 2019, 07:03 PM ISTटेस्टच्या टॉप-११ बॅट्समनमध्ये भारताचे ५ खेळाडू
इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने बांगलादेशचा इनिंग आणि १३० रननी पराभव केला.
Nov 17, 2019, 07:10 PM ISTINDvsBAN 2nd T20 : ८ गडी राखून भारताचा विजय
पहिल्या टी -२० सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता
Nov 7, 2019, 11:40 PM ISTटी-२० वर्ल्ड कपच्या टीम ठरल्या, अशा आहेत भारताच्या मॅच
पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या टीम निश्चित झाल्या आहेत.
Nov 5, 2019, 06:34 PM ISTटीम इंडिया दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यामुळे भारतीय टीमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Oct 29, 2019, 06:25 PM ISTगांगुली अध्यक्ष होताच बदलाचे वारे, विराटच्या भेटीनंतर मोठे संकेत
बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली.
Oct 26, 2019, 06:45 PM ISTटीम इंडियाला धक्का, दोन महत्त्वाचे खेळाडू या वर्षात खेळणार नाहीत
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.
Oct 25, 2019, 08:45 PM ISTधोनीचं भवितव्याबाबत निवड समितीचं मोठं वक्तव्य
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही.
Oct 25, 2019, 05:03 PM ISTटीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हॉईट वॉश, 3-0 ने जिंकली सीरीज
दक्षिण आफ्रिकेवर एक इनिंग आणि २०२ रन्सनं मोठा विजय
Oct 22, 2019, 10:48 AM ISTआता शास्त्रीनी काय केलं? गांगुलीचा टोला
बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारा सौरव गांगुली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यातलं नातं सर्वश्रुत आहे.
Oct 19, 2019, 10:40 AM ISTसौरव गांगुली टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयची प्रतिमा बदल स्वीकार न करण्याची झाली आहे.
Oct 17, 2019, 10:19 AM ISTबीसीसीआयचा अध्यक्ष होण्याआधीच गांगुलीचा विराटला सल्ला का इशारा?
सौरव गांगुली हा बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होणार आहे.
Oct 16, 2019, 10:23 AM ISTसौरव गांगुली भाजपमध्ये आल्यास स्वागतच करू- अमित शहा
२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या मोबदल्यात अमित शहा यांनी गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद बहाल केले, अशीही चर्चा आहे.
Oct 14, 2019, 11:34 PM ISTबीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर गांगुली सगळ्यात पहिले करणार हे काम
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं बीसीसीआयचा अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालं आहे.
Oct 14, 2019, 12:37 PM IST