team india news

IND vs AFG: पहिल्या टी-20 साठी कशी असेल भारताची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूचा कापणार पत्ता

IND vs AFG, 1st T20: अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीचं ( Virat Kohli ) कमबॅक झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ( IND vs AFG ) तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे. 

Jan 10, 2024, 09:12 AM IST

मोहम्मद सिराजला काय झालं? INSTA पोस्टने खळबळ

Mohammad Siraj Insta Post : टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या एका इन्स्टा पोस्टने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टचा नेमका अर्थ काय, सिराजला नेमकं काय झालं असे अनेक प्रश्न या पोस्टमुळे चाहत्यांना पडलाय.

Dec 21, 2023, 05:14 PM IST

IND vs AUS: पराभवानंतर चौथ्या टी-20 साठी टीममध्ये होणार मोठे बदल; 'या' खेळाडूंचा प्लेईंग 11 मधून पत्ता कट?

IND vs AUS: टीम इंडियाने चौथा टी-20 सामना जिंकल्यास पाच सामन्यांची सिरीज भारताच्या नावे होणार आहे. यावेळी टीम इंडियामध्ये कसे बदल होणार आहे, हे पाहूयात.   

Nov 30, 2023, 09:01 AM IST

ज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी... 

 

Sep 13, 2023, 09:58 AM IST

भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

Jul 30, 2023, 03:36 PM IST

IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं. 

 

Jul 30, 2023, 09:37 AM IST

टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Jul 29, 2023, 01:55 PM IST

Ind vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड

Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे. 

 

Jul 28, 2023, 10:32 AM IST

India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली. 

 

Jul 28, 2023, 08:23 AM IST

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!

Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. 

Dec 12, 2022, 03:30 PM IST

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

IND VS BAN, 3rd ODI:  भारताने बांगलादेशचा केला 227 धावांनी पराभव केला असला तरी बांगलादेश संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. आता टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले?

Dec 11, 2022, 08:49 AM IST

Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. 

Aug 26, 2022, 03:21 PM IST

IND vs WI| चौथ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहितने टीममध्ये 3 मोठे बदल

रविंद्र जडेजा टीममधून आऊट, चौथ्या सामन्यात पाहा कोणाला मिळाली संधी

Aug 6, 2022, 08:32 PM IST

IND vs WI | पावसामुळे चौथा टी 20 सामना खोळंबला

स्ट इंडिज विरुद्ध आज टीम इंडिया चौथा टी 20 सामना खेळणार आहे. 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम 2-1 ने आघाडीवर आहे. 

Aug 6, 2022, 07:41 PM IST

IND vs WI | विंडीज विरुद्ध रोहितचा हुकमी एक्का, टीममध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री

वेस्ट इंडिज विरुद्ध आज पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने विंडीजला व्हाईटवॉश दिला होता. आता टी 20 सीरिजमध्ये व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 

Jul 29, 2022, 07:40 PM IST