team india for t20 world cup

टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून सुरुवात होतेय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अमेरिकेत दाखल झालीय. पण अमेरिकेत दाखल होताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Jun 1, 2024, 09:12 PM IST

टी20 वर्ल्ड कपसाठी गेलेली टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये नाखुश, समोर आलं मोठं कारण

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आहे. पण याठिकाणी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने नाखुश असल्याची माहिती समोर आली आहे. 

May 30, 2024, 10:33 PM IST

टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार?

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता 15 दिवसांचा अवधी उरला आहे. सर्व संघ तयारीला लागलेत. पण भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढलंय, ज्या खेळाडूंची निवड झालीय त्यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी घसरलीय.

May 16, 2024, 08:00 PM IST

IND vs SA: वर्ल्ड कप संघात दावेदारी ठोकणारा 'हा' युवा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'

India vs South Africa: टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू T20 World Cup  स्पर्धा खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, पण...

Oct 10, 2022, 07:58 PM IST

टी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल

पाकिस्तानविरूद्धच्या महामुकाबल्यामध्ये पाहा कोण किती रन करणार, स्कोरकार्ड व्हायरल

Oct 10, 2022, 06:43 PM IST

ज्या खेळाडूमुळे भारतीयांच्या डोळ्यातं आलं होतं पाणी 'तो' पुन्हा येतोय!

भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या खेळाडूचा संघात समावेश, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू

Sep 20, 2022, 03:19 PM IST

Asia Cup 2022: है तैयार हम... पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रोहित-विराटचा तुफानी अंदाज, पाहा Video

एशिया कप स्पर्धेला उरले दोन दिवस, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी Team India सज्ज

Aug 25, 2022, 09:24 PM IST

T20 World Cup: विराट कोहलीची जागा धोक्यात? 15 सप्टेंबरला होणार फैसला

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीची टीम इंडियातली जागा धोक्यात आली आहे का?

Aug 25, 2022, 04:52 PM IST

T20 World Cup 2022 आधी या खेळाडूंना दिली जाणार सर्वाधिक संधी, ठरणार गेम चेंजर

टी-20 मालिकेत सर्वाधिक संधी मिळतील, कारण टी-20 विश्वचषकात त्यांची मोठी भूमिका असेल.

Feb 23, 2022, 10:04 PM IST