tax slab

Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?

Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे. 

Jan 19, 2023, 12:40 PM IST

ITR Filing: 5 लाखांहून अधिक कमाईवरही भरावा लागणार शून्य टॅक्स

ITR भरण्यापूर्वी 'हे' गणित एकदा समजून घ्याचं, कर भरण्यापासून होऊ शकते सुटका 

Jul 10, 2022, 02:22 PM IST

Income Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था

Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे. 

Feb 1, 2022, 02:49 PM IST

Union budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या

Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या. 

Feb 1, 2022, 01:58 PM IST

Budget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच

Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

Feb 1, 2022, 01:15 PM IST

बजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2018, 12:41 PM IST

नव्या टॅक्स स्लॅबमुळे तुमची किती बचत होणार, पाहा....

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत आर्थिक वर्ष 2017-18 साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय, असं म्हणता येईल. 

Feb 1, 2017, 02:33 PM IST

GST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका

GST लागू करण्याआधी GST कौन्सिलमध्ये कराचे  4 स्लॅब निश्चित करण्यासंदर्भात बहुतांश राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. जीवनावश्यक वस्तूंसाठी 6 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 26 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याखेरीज चैनीच्या वस्तूंवर सेसदेखील आकारण्यात येईल. 

Oct 19, 2016, 09:12 AM IST

इन्कम टॅक्स मर्यादा 'जैसे थे'

 अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स सॅल्बमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. पाहा सध्याचे टॅक्स स्लॅब... 

Feb 28, 2015, 12:41 PM IST