tax evasion

अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; 420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप

आयकर विभागाने जाणूनबुजून अनिल अंबानी यांनी कर न भरल्याचा आरोप केला आहे

Aug 23, 2022, 10:39 PM IST

इतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक

एका व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली.

Dec 24, 2021, 08:10 PM IST

पॉप स्टार शकीरा हिच्यावर खटला चालविला जाणार, या प्रकरणी कारवाई

कोलंबियाच्या प्रसिद्ध गायिका शकीरावर खटला चालविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Jul 30, 2021, 10:43 AM IST

जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

खोटी बिलं सादर करुन जीएसटी बुडवण्याचा प्रयत्न

Oct 28, 2018, 01:24 PM IST

आयकर विभागाने पकडली १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी

सरकारने काळापैशांबाबत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मागील ३ वर्षांमध्ये १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी पकडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 03:56 PM IST

स्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं

स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.

May 26, 2015, 08:48 AM IST