Indian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable
Tatkal Ticket Booking: तात्काळ तिकिट बुकिंग करण्यासाठी अनेकजण आयआरसीटीसीवरुनच तिकिट बुक करतात. आता या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Dec 11, 2024, 09:12 AM IST9.45 की 10.59 तात्काळ तिकिट बुक करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या लगेच मिळेल कन्फर्म सीट
तात्काळमध्ये ट्रेनचं तिकिट बुक करायचंय? वाचा योग्य वेळ कोणती व कसं करता येईल.
Aug 22, 2024, 02:32 PM ISTअवघ्या काही सेकंदात बूक होणार तात्काळ तिकीट; या टिप्स फॉलो करा, Confirmed तिकीट मिळालंच समजा
ट्रेनचं तिकीट बूक करणं ही अनेकदा डोकेदुखी ठरते. त्यात जर तात्काळ तिकीट असेल तर काही मिनिटातच कोटा संपतो. पण काही टिप्स फॉलो करत तुम्ही झटपट तात्काळ तिकिट बूक करु शकता. त्याबद्दलच जाणून घ्या
Nov 6, 2023, 02:05 PM IST
Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?
भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
Oct 31, 2023, 06:04 PM ISTतत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks
Indian Railway नं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच प्रवासादरम्यानच्या बऱ्याच गोष्टी इतक्या सराईताप्रमाणं ठाऊक असतात की ही मंडळी रेल्वेच्या माहितीचं चालतंफिरतं गुगल ठरतात.
Sep 21, 2023, 11:45 AM IST
Indian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन!
Indian Railway Holi Special Train: होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे.
Feb 25, 2023, 04:39 PM ISTIndian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!
How To Check PNR Status: पीएनआर नंबरची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या तिकीटाचं (Ticket) काय झालं? हे पहायचं असेल तर तुम्ही ही सोप्पी आणि जलद पद्धत वापरू शकता.
Feb 25, 2023, 02:36 PM ISTIndian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!
Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.
Oct 13, 2022, 01:29 AM ISTIRCTC Tatkal Ticket App: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी रेल्वेने लॉंच केलं ऍप; आता काही सेंकदात मिळणार कन्फर्म जागा
IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तत्काल बुकिंगसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेने तत्काल बुकिंगसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवरून हे ऍप डाऊनलोड करू शकता.
Feb 21, 2022, 02:14 PM ISTIndian Railway: तात्काळ बुकिंगसाठी वापरा ही ट्रीक, कन्फर्फ मिळेल तिकीट
तिकीट बुक करताना, प्रवाशाचा तपशील टाकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो.
Dec 9, 2021, 12:54 PM ISTगुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत
तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.
Aug 3, 2017, 12:03 PM ISTगुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही
तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.
Jul 16, 2015, 03:58 PM IST