सुवर्णसंधी! TATA Motors ने 'या' दोन गाड्यांच्या किंमतीत केली मोठी घट, 1.20 लाखांपर्यंतची बचत
Tata Nexon EV आणि Tiago EV च्या फेसलिफ्ट व्हर्जनला कंपनीने नुकतंच भारतीय बाजारपेठेत कंपनीने लाँच केलं होतं. दरम्यान टाटा मोटर्सने या दोन्ही इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत मोठी घट केली आहे.
Feb 13, 2024, 03:51 PM ISTसिंगल चार्जमध्ये 315 KM! बाजारात 'या' इलेक्ट्रिक कारची तुफान विक्री; फक्त 4 महिन्यात 10 हजार युनिट्सची डिलिव्हरी
Tata Tiago EV: गतवर्षी सप्टेंबर महिन्यात Tata Tiago EV ला कंपनीने बाजारात आणलं होतं. त्यावेळी ही देशातील सर्वात स्वत इलेक्ट्रिक हॅचबॅक कार होती. पण आता MG Hector ने बाजारात सर्वात स्वस्त MG Comet ही इलेक्ट्रिक कार आणली आहे.
May 9, 2023, 08:40 PM IST
Tata चा अनोखा विक्रम! 4 महिन्यांत विकल्या गेल्या इतक्या Tiago EV कार्स; झाली 7 कोटींची बचत
Tata Tiago EV Sales: या गाडीच्या विक्रीची घोषणा झाल्यानंतर ही गाडी ‘फास्टेस्ट बुक्ड ईव्ही इन इंडिया’ ठरली होती. त्यानंतर आता कंपनीने या गाडीसंदर्भातील नवीन आकडेवारीची घोषणा केली आहे.
May 8, 2023, 06:56 PM ISTCitroen eC3 Price: भारतात लॉन्च झाली स्वस्त Electric Car! सिंगल चार्जवर 320 KM धावणार; किंमतही फारच कमी
Citroen eC3 Cheapest Electric Car In India: फ्रेंच कंपनीने ही गाडी भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवली असून ती थेट टाटाच्या कंपनीच्या सध्या बाजारपेठेत असणाऱ्या कार्सला टक्कर देणार आहे.
Feb 28, 2023, 06:53 PM ISTTata Tiago EV Price Hike: Tata चा मोठा झटका! सर्वात स्वस्त Electric Car केली महाग, आता इतक्या किंमतीला मिळणार
Tata Tiago EV Price Hike: टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे Tata Tiago EV ची किंमत आता वाढली असून त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Feb 10, 2023, 02:23 PM IST
Year 2023: जानेवारी महिन्यात 'या' 7 गाड्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत
Upcoming Cars In January 2023: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव वर्षाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आतुर आहे. दुसरीकडे कारप्रेमींच्या नजरा पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या गाड्यांकडे लागून आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2023 ची सुरुवात होणार आहे. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही नवीन गाड्या लाँच आणि सादर केल्या जाणार आहे.
Dec 13, 2022, 03:19 PM ISTMG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?
MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 29, 2022, 03:48 PM ISTElectric Car: या तारखेपासून सुरु होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग, पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळणार कमी किमतीत
Tata Tiago EV Booking: नवीन Tata इलेक्ट्रिक हॅच दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक - 19.2kWh आणि 24kWh च्या पर्यायासह येते. कंपनीचा दावा आहे की लहान बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देऊ शकतो तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देऊ शकतो
Sep 29, 2022, 03:36 PM ISTTata Tiago EV चं कोणतं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये? एका क्लिकवर संपूर्ण प्राइस लिस्ट
टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त टाटा टियागो इलेक्ट्रिक (TataTiagoEV) कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
Sep 28, 2022, 06:09 PM ISTTATAने लाँच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार..किंमत ऐकाल तर आताच बुक कराल
देशातली सर्वात स्वस्त ईव्ही आज टाटा मोटर्सने (tata motors)लाँच केलीय. टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV )अवघ्या..
Sep 28, 2022, 03:39 PM ISTCheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..
Tata Tiago Electric Car: टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.
Sep 16, 2022, 11:34 AM IST