tata safari

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारचा धुमाकूळ, जाणून घ्या सर्वोत्तम 10 SUV आणि MPV गाड्या; बंपर विक्री

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. या सेगमेंटमधील टॉप 10 गाड्यांबद्दल बोलायचं झाल्यास मारुती सुझुकी एर्टिगा पहिल्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या या सेगमेंटमधील टॉप गाड्यांबद्दल....

 

Dec 13, 2023, 07:34 PM IST

TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?

TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत. 

Jul 31, 2023, 02:05 PM IST

TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?

TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.

 

May 3, 2023, 04:04 PM IST

Tata ने फोडला आणखी एक 'बॉम्ब', 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक...

Tata Motors Cars: टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. टाटाने एक दिवस आधी हॅरियर एसयूव्हीच्या अपडेटेड व्हेरिएंटची बुकिंग सुरू केली होता. आता 7 सीटर एसयूव्ही Tata Safari च्या ADAS व्हेरिएंटचं देखील बुकिंग सुरू केली आहे.

Feb 17, 2023, 12:28 PM IST

TATA Safari ची बाजारात एंट्री, नवीन एसयूव्ही मॉडेल खूप आरामदायी

टाटा मोटर्सचे (TATA Motors) सफारी मॉडेल (Safari new model) ज्यांना आवडते त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.  

Feb 22, 2021, 02:49 PM IST

टेस्ट ड्राईव्हसाठी आले...गाडी केली गायब

टेस्ट ड्राईव्हसाठी आले...गाडी केली गायब

Dec 23, 2015, 09:23 PM IST

टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली १३ लाखांची गाडी पळवली

नाशिक शहरात टेस्ट ड्राईव्हसाठी मागितलेली गाडी एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. १३ लाख रुपयांची टाटा सफारी चोरी झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे.

Dec 23, 2015, 06:09 PM IST