tamil nadu temple festival

VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

 

Jan 23, 2023, 12:19 PM IST