Tamhini Ghat Bus Accident: पुण्याहून कोकणात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; चौघांचा मृत्यू, 25 जखमी
Tamhini Ghat Private Bus Accident: समोर आलेल्या माहितीनुसार ही बस पुण्यावरुन महाडच्या दिशेने एका लग्नसमारंभासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जात होती.
Dec 20, 2024, 11:46 AM ISTभुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तशीच घटना, अती उत्साहाच्या भरात तरुणाने जीव गमावला
Tamhini Ghat Accident : पावसाळा सुरु झाला की पर्यटनात वाढ होते. त्यातही विकेंड किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्यावर गड आणि किल्ल्यांवर तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचं चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसतंय. मात्र ही गर्दी त्रास देणारी ठरतेय. काही अतिउत्साही लोकांमुळे पर्यटनालाच गालबोट लागलंय
Jul 2, 2024, 10:41 PM IST