tamanna bhatia

तमन्नाने शेअर केले बिकिनी फोटो, चाहत्यांनी बॉयफ्रेंड विजयला केले ट्रोल!

तमन्नाने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Aug 31, 2023, 05:00 PM IST

तमन्ना भाटिया हिने मुंबईत घेतले 16 कोटींचे घर, पाहा इंटीरियर्स

Tamannaah Bhatia's ₹16 crore Mumbai House : तमन्ना भाटिया हिच्या 16 कोटी रुपयांच्या मुंबईतील घराच्या भव्य फिश टँक ते छान इंटिरियर्स  दिसून येत आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या 'बेव्ह्यू अपार्टमेंट'च्या 14व्या मजल्यावर तमन्ना भाटिया हे आलिशान घर आहे.

Jun 16, 2023, 10:14 AM IST

बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतीये तमन्ना भाटिया? पहिल्यांदाच सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bharia) अभिनेता विजय वर्माला (Vijay Varma) डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचा कथित किस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. दरम्यान या चर्चांवर तमन्ना भाटियाने मौन सोडलं असून यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 12, 2023, 08:09 PM IST

डान्स करताना ड्रेसने दिला धोका, ती घटना सांगताना Nora Fatehi आजही रडते

नोराच्या आयुष्यातील असा एक किस्सा सांगणार आहोत. जो स्वत: नोराने एका मुलाखतीत सांगितला आहे.

Jan 5, 2022, 07:10 PM IST

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला होती मृत्यूची भीती, कारण...

तिनं रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता

Nov 11, 2020, 11:26 AM IST

तमन्नाला भेट स्वरूपात हिरा, किंमत ऐकून व्हाल थक्क

 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Oct 9, 2019, 05:10 PM IST

व्हिडिओ : लहान मुलाप्रमाणे नाचत तमन्नानं घेतला पावसाचा आनंद

एका बॉलिवूड फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय

Jun 29, 2019, 01:13 PM IST

'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात

बहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.

Jan 28, 2018, 11:23 PM IST

या पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्ना करतेय शॉपिंग ?

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर 'बाहुबली-2' फेम तमन्ना भाटिया चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. असे ऐकण्यात आले आहे की, तमन्ना सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत लग्नाची खरेदी करत आहे. 

Sep 1, 2017, 05:26 PM IST

अक्षयचा 'एन्टरटेन्मेंट'

अक्षयचा 'एन्टरटेन्मेंट'

Aug 8, 2014, 03:48 PM IST