चाहत्यांना मात्र शंका

तमन्नाने यापेक्षा जास्त काही भाष्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान चाहत्यांना मात्र त्यांच्यात नक्कीच काहीतरी आहे अशी शंका आहे.

"ही फक्त अफवा"

"मी आणि विजय एकत्र चित्रपट करत आहोत. डेटिंगच्या या अशा अफवा सुरु राहतील. मी प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही"

तमन्नाने पहिल्यांदाच केलं भाष्य

दरम्यान तमन्नाने या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य करत मौन सोडलं आहे.

व्हॅलेंटाइन्स डेला विजय वर्माने शेअर केला फोटो

दुसरीकडे व्हॅलेंटाइन्स डेला विजय वर्माने तमन्नासोबतचा फोटो शेअर केला होता. यानंतर चाहत्यांना दोघंही डेट करत असल्याचा विश्वास पटला होता.

किस करतानाचा फोटो व्हायरल

दोघांचा कथित किस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. यानंतर या चर्चेने जोर धरला होता.

तमन्नाने मौन सोडलं

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story