taliban on india

तालिबानचं चीनला सर्वात मोठा भागीदार ठरवत काश्मीरबाबत केलं हे वक्तव्य

 जगभरातील मुस्लिमांचे प्रश्न उपस्थित करण्याचा दावा केला आहे. त्यांनी चीनला आपला मुख्य भागीदार म्हणून खुलेपणाने जाहीर केले आहे. जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बीजिंग हे त्याचे तिकीट असेल. त्यांनी सिल्क रोडला खुलेआम समर्थनही केले आहे.

Sep 3, 2021, 04:26 PM IST