taiwan

तैवानच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा

तैवानचे पंतप्रधान लिन चुआन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. चुआन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रपती सई इंग-वेन यांच्याकडे राजीनामा दिल्याची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रपती सई इंग-वेन यांनी हा राजीनामा स्विकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Sep 5, 2017, 02:16 PM IST

वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Aug 16, 2017, 08:45 PM IST

समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान ठरणार आशियातील पहिला देश!

समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश ठरु शकतो. संमलिंगी लग्नाबाबतच्या एका खटल्यावर तेथील न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु झालीये. 

Mar 24, 2017, 05:02 PM IST

तैवानमध्ये अंत्ययात्रेत पोल डान्सर्सचा नाच

अंत्ययात्रा तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील.. शोकसागरात बुडालेले लोकं... कुणी रडत तर कुणी घोषणाबाजी करत आपल्या नेत्याला किंवा नातेवाईकाला निरोप देत असतो. मात्र तैवानमध्ये निघालेली एका नेत्याची अंत्ययात्रा जगावेगळी ठरली..  कारण या अंत्ययात्रेत चक्क पोल डान्सर्सना नाचवण्यात आलं.

Jan 7, 2017, 11:21 AM IST

तैवानमधील गणेशविसर्जनाची अनोखी मिरवणूक

 तैवानमध्ये गणेशविसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Sep 14, 2016, 12:03 PM IST

पोकेमॉन गोमुळे तैवानमध्ये चेंगराचेंगरी

सध्या पोकेमॉन या गेमने जगभरात धुमाकूळ घातलाय. पोकेमॉनमुळे चक्क तैवानमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये.

Aug 24, 2016, 10:21 PM IST

मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन

तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.

Jul 28, 2016, 04:40 PM IST

'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!

तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत. 

Jul 1, 2016, 05:18 PM IST

धक्कादायक! अंडरवॉटर शुटींगदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू

अंडरवॉटर शूट दरम्यान एका अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तैवानमध्ये घडसी आहे. शुटींग करतांना पाण्यामध्येच या अभिनेत्रीला अटॅकर आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. 

May 19, 2016, 05:49 PM IST

तैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर

तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Feb 25, 2016, 10:59 AM IST

26 तारखेलाच का भूकंप येतो, आहे मोठे गुपित

 याला योगायोग म्हणा किंवा काही आणखी जगातील सर्वात मोठे विनाशकारी भूकंप बहुतांशी 26 तारखेला आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंप आला. 

Oct 27, 2015, 01:17 PM IST

व्हिडिओ: तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, ९ ठार

तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, ९ ठार

Feb 4, 2015, 02:25 PM IST

व्हिडिओ: तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, २३ ठार

ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप इथं किलुंग नदीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. एकूण ५८ प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान आज एका पुलाला धडकलं आणि नदीत कोसळलं. 

Feb 4, 2015, 11:50 AM IST

तैवानमध्ये गॅसपाईपलाईनच्या स्फोटात 24 ठारस 270 जखमी

 तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.

Aug 1, 2014, 05:37 PM IST