तैवानमधील गणेशविसर्जनाची अनोखी मिरवणूक

 तैवानमध्ये गणेशविसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Sep 14, 2016, 12:03 PM IST

मुंबई : तैवानमध्ये गणेशविसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या मिरवणुकीतला नाच आणि गणेशमूर्ती देखील अनोखी आहे, तुम्हाला ही गणेशविसर्जन मिरवणूक जरा वेगळीच वाटेल, पाहा...