26 तारखेलाच का भूकंप येतो, आहे मोठे गुपित

 याला योगायोग म्हणा किंवा काही आणखी जगातील सर्वात मोठे विनाशकारी भूकंप बहुतांशी 26 तारखेला आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंप आला. 

Updated: Oct 27, 2015, 01:17 PM IST
 26 तारखेलाच का भूकंप येतो, आहे मोठे गुपित title=

मुंबई  :  याला योगायोग म्हणा किंवा काही आणखी जगातील सर्वात मोठे विनाशकारी भूकंप बहुतांशी 26 तारखेला आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंप आला. 

चीनमध्ये 26 जुलै 1976, गुजरातमध्ये 26 जानेवारी 2011 आणि हिंद महासागरात 26 डिसेंबर 2004 रोजी सुनामी आली होती. त्यावेळी खूप मोठे नुकसान झाले होते. तायवानमध्ये 26 जुलै 2010 आणि जपानमध्ये 26 फेब्रुवारी 2010 ला आलेल्या भूकंपात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले होते. 

अधिक वाचा : पाहा व्हिडिओ :  झी न्यूजच्या स्टुडिओत जाणवले भूकंपाचे झटके 

नेपाळमध्ये 26 तारखेला भूकंप आला होता. या वर्षी 26 एप्रिल रोजी नेपाळमध्ये भूकंप आला होता. भूकंपच्या इतिहासावर नजर टाकली असता 26 जून 1926 मध्ये रोड्स भूकंप आला होता. तर 26 जानेवारी 1700 मध्ये उत्तर अमेरिकेत भूकंप आला होता. त्यातही शेकडो लोकांनी प्राण गमावले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.