t20 squad

Arjun Tendulkar : अर्जुनबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय; वेस्टइंडीज दौऱ्यावर मिळणार संधी?

Arjun Tendulkar : 12 जुलै रोजी टीमचा सामना वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. वेस्ट इंडिजसोबत टेस्ट सामना रंगणार असून याठिकाणी 5 सामन्यांची टी-20I सिरीज खेळायची आहे. वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Jun 16, 2023, 06:57 PM IST

22 वर्षांच्या उमरान मलिकसाठी इरफान पठाणकडून खास गिफ्ट

उमरानच्या यशामागे इरफान पठाणचा हात, टीम इंडियात निवड झाल्यानंतर खास सेलिब्रेशन

May 24, 2022, 10:02 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 संघात 'या' खेळाडूला डावललं; माजी क्रिकेटपटू सिलेक्टर्सवर संतापले

बीसीसीआयने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 

May 23, 2022, 06:21 PM IST

IND vs SA T20 Squad: कुलच्या जोडीसोबत 'या' खेळाडूंना मिळणार टीम इंडियात संधी

ज्यांना टीम बाहेर बसवलं तेच पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात टीम इंडियातून खेळणार 

Apr 29, 2022, 04:43 PM IST

टी-२० संघ जाहीर, युवीचे कमबॅक

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत होणा-या टी-२०विश्वआचषक स्प र्धेसाठी युवराज सिंगला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे युवीचे आजारानंतर कमबॅक झाले आहे.

Aug 10, 2012, 04:05 PM IST