sydney thunder

"मी 'तशा' पद्धतीने बॅट पकडली अन् सलग दोन शतके ठोकलीत"

स्टीव्ह स्मिथच्या बॅक टू बॅक सेंच्युरी मागचं फॉर्ममध्ये गुपित आलं समोर, स्मिथने केला मोठा खुलासा!

Jan 22, 2023, 09:10 PM IST

BBL 2022: काय चेष्टा करता राव! T20 क्रिकेटच्या इतिहासात झाली सर्वांत कमी स्कोरची नोंद

Sydney Thunder vs Adelaide Strikers: अॅडलेट स्टाईक्सने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ थंड पडल्याचं पहायला मिळालं. हेन्री थॉर्नटनच्या (Henry Thornton) भेदक माऱ्यासमोर सिडनीची टीम टिकू शकली नाही.

Dec 16, 2022, 07:03 PM IST

Brody Couch Catch: कॅच सुटला, 3 वेळा अंगावर पडला तरीही पठ्ठ्यानं सोडला नाही बॉल, Video एकदा पाहाच

Melbourne Stars vs Sydney Thunder: सिडनी थंडला फक्त122 धावा करता आल्या. त्यानंतर 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार्सने पहिल्याच षटकात आघाडीच्या खेळाडूंना तंबूत धाडलं. मेलबर्न स्टार्सच्या (Brody Couch Catch Video) गोलंदाजांनी मॅच ताणून धरली. 

Dec 13, 2022, 08:07 PM IST

WBBL : स्मृती मानधनाची 'रेकॉर्ड'तोड कामगिरी, पण हरमनप्रीत पडली भारी

अशी कामगिरी करणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला फलंदजाज ठरली आहे

Nov 17, 2021, 10:01 PM IST

एक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.

Jan 20, 2015, 09:54 AM IST