म्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM ISTVIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल
भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय.
Sep 24, 2015, 10:56 PM IST