VIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय. 

Updated: Sep 24, 2015, 10:56 PM IST
VIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल title=

मुंबई: भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय. 

प्रत्येकानं जर आपल्या घरातील, ऑफिसमधील, ट्रेनमधील एवढंच नव्हे तर रस्त्यावरील लाईट्स काम झाल्यावर बंद केले तर गरजूंना वीज मिळू शकेल. 

याबाबत बनवलेली एक शॉर्ट फिल्म सध्या यूट्यूबवर चांगलीच चर्चेत आहे. त्यातील चिमुरड्याचा प्रयत्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. 

तेव्हा पाहा ही शॉर्ट फिल्म - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.