स्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
Feb 6, 2015, 12:05 PM ISTमुंबईत स्वाईन फ्लूचे चार बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 08:02 PM ISTनागपुरात स्वाईन फ्ल्यूचा 13वा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 12:32 PM ISTसावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी
स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.
Feb 5, 2015, 10:28 AM ISTनागपुरात स्वाईन फ्लूचे आठ बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:51 AM ISTमुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण येथे अन्वर शेख या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टममधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
Sep 1, 2013, 11:27 PM ISTसावधान, मुंबईत सौदी अरेबियातून आला ‘मर्स’
मुंबईला ‘मर्स’चा (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) धोका असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता तर नवी मुंबईत ‘मर्स’चा संशयीत रूग्ण सापडल्याने या आजाराची अनेकांनी धास्ती घेतली आहे. आखाती देशात ‘मर्स’चे ४६ बळी गेले आहेत.
Aug 16, 2013, 10:13 AM ISTपोलिसांवर दहशत ‘स्वाईन फ्लू’ची
स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस सध्या दहशतीखाली दिसतायेत. आयुक्तलयातला अधिकारी असो किंवा शिपाई प्रत्येक जण चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसतोय. ही दहशत आहे ‘स्वाईन फ्लू’ची...
Aug 12, 2013, 09:01 PM ISTमुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका
पाच वर्षापूर्वी मुंबई-पुण्यात थैमान घालणा-या स्वाईन फ्लूची अनेकांनी धास्ती घेतली होती. स्वाईन फ्लू नंतर आता MERS या नव्या विषाणूचा मुंबईला सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jul 23, 2013, 09:24 AM ISTएसीमध्ये राहिल्यास होऊ शकतो स्वाईन फ्ल्यू
देशात ५०० हुन अधिक स्वाईन फ्यूचे रूग्ण आढळले आहेत डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वाइन फ्यूची साथ थंडीच्या दिवसात आढळून येते. गर्दी आसणाऱ्या ठिकाणी, ए.सी.आसणाऱ्या ठिकाणी या रोगाच्या जंतूंची प्रामुख्याने वाढ होते.
Feb 17, 2013, 05:17 PM ISTनवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी
‘स्वाईन फ्लू’नं मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.
Jul 5, 2012, 03:45 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी
पुण्यानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला आहे. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव आहे.
Apr 3, 2012, 09:27 PM ISTपुण्यात स्वाईनचा धोका वाढला
पुण्यात स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू आहे. एका विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अत्यवस्थ असलेले दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, नव्याने ६ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली आहे.
Mar 17, 2012, 04:22 PM ISTपुण्यात स्वाईन फ्लूने महिलेचा बळी
पुण्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढल आहे. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या स्वाईन फ्लूने एका महिलाचा बळी घेतला आहे.
Mar 15, 2012, 04:23 PM IST