suvrat joshi

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार

Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री

Jan 23, 2025, 11:36 AM IST

श्रीमंत, समवयीन, गोऱ्या पुरुषांना न कळताच... स्वत:च्या आईबद्दल सुव्रत जोशीची भन्नाट पोस्ट; तुम्हीही कराल रिलेट

Suvrat Joshi Mother Photos : 90`s Kid असाल तर त्यानं लिहिलेला प्रत्येक शब्द वाचताना डोळ्यापुढं स्वत:चेच आईवडील येतील... पाहा हे सुरेख फोटो...

Jul 19, 2024, 11:02 AM IST

सखी गोखले-सुव्रत जोशीच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण, Unseen फोटो केले शेअर

पहिली भेट, पहिला सेल्फी आणि...; सखी गोखले आणि सुव्रत जोशीने शेअर केले खास फोटो

Apr 11, 2024, 10:46 PM IST

साखरपुड्यानंतर सखी-सुव्रतनं का घेतला लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय? पहिल्यांदाच केला खुलासा

Suvrat Joshi and Sakhi Gokhale Live in Relationship: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सुव्रत जोशी आणि सखी गोखले हिची. सुव्रतनं साखरपुड्यानंतर ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, याबद्दल खुलासा केला आहे. 

Oct 2, 2023, 09:59 PM IST

'किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा...', अन् सुव्रत जोशीने मारला किड्यांवर ताव; पाहा व्हिडीओ

 मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी हा सध्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुव्रत जोशी हा नेहमीच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्यानं मराठीबरोबर हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं एक वेगळीच छाप उमटवली आहे. 

Aug 27, 2023, 04:29 PM IST

सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशीसोबत कसं नातं आहे याविषयी त्याची सासू आणि लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

 

Aug 23, 2023, 04:23 PM IST

पत्नीला सरप्राईज देण्यासाठी मराठमोळा अभिनेता झाला 'बेकर'

पाहा त्यानं तिच्यासाठी हा केक बनवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न केले.... 

 

Jul 29, 2020, 10:32 AM IST

सखी-सुव्रतने गोंदवला सारखाच टॅटू

सखी-सुव्रतचा नवा टॅटू 

Dec 14, 2019, 01:44 PM IST

मालिका मसाला | अभिनेता सुव्रत जोशीशी चर्चा

Malika Masala Chat With Suvrat Joshi 1st June 2018

Jun 1, 2018, 03:47 PM IST

सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला.  आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.

Mar 29, 2018, 02:13 PM IST

सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी. सुवरत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

Mar 22, 2018, 10:36 AM IST

सुव्रत आणि मृण्मयी लग्नाच्या बेडीत?

दिल दोस्ती दुनियादारी आणि दोबारा फेम सुव्रत जोशी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 24, 2017, 04:29 PM IST

सेलिब्रिटी गणेशा - सुव्रत जोशी, अभिनेता

सेलिब्रिटी गणेशा - सुव्रत जोशी, अभिनेता 

Sep 15, 2015, 03:15 PM IST