sussanne khan

फोटोज : कॅन्सरग्रस्त सोनालीला मिळतेय फ्रेंड्सची साथ

 न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे.

Aug 14, 2018, 12:57 PM IST

घटस्फोटनंतर दृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र येणार

पाहुया नेमकं काय झालं सुझान आणि हृतिकच्या आयुष्यात.

Mar 19, 2018, 10:15 PM IST

हृतिक रोशन पुन्हा करतोय लग्न! नवरीचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. २०१४मध्ये सुझान खान हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकचे नाव अभिनेत्री कंगना राणावतशी जोडले गेले होते. मात्र त्यांच्यातील वादामुळे हे नातेही तुटले. 

Jan 18, 2018, 11:07 AM IST

ऋतिक रोशनच्या वाढदिवसाला एक्स-पत्नी सुझान लिहिते...

बॉलिवूडचा 'हॅन्डसम हंक' ऋतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. 

Jan 10, 2018, 12:54 PM IST

कंगणा-हृतिक वादावर सुझानने केले वक्तव्य

या वादात हृतिकची पहिली पत्नी सुझान खानने उडी घेत याप्रकरणावर एक ट्वीट केले आहे. 

Sep 4, 2017, 03:47 PM IST

सुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...

हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..

Jan 19, 2017, 05:23 PM IST

सुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनची पत्नी सुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. रिअल इस्टेट कंपनीतील तिच्या भागीदाराने सुझानविरोधात तक्रार दाखल केलीये.

Jul 8, 2016, 12:07 PM IST

'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Jun 11, 2016, 10:16 PM IST

सुझाननं बॉयफ्रेंड अर्जुनसोबत नाईट क्लबमध्ये वाढदिवस साजरा केला?

अर्जुन रामपाल आणि आपल्या संबंधांचा सुझान आणि तिच्या आईनं कितीही वेळा नाकारलं तरीदेखील या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत... आता, तर सिने जगतात अशीही चर्चा सुरू आहे की, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझाननं आपला वाढदिवस अर्जुनसोबतच सेलिब्रेट केला. 

Oct 29, 2015, 12:44 PM IST

ऋतिक-सुझान आणि मुलांनी असं केलं बाप्पाचं स्वागत!

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला रोशन कुटुंबाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी अभिनेता ऋतिक रोशननं आपल्या मुलांसोबत हा क्षण आपल्या घरी साजरा केला... तर ऋतिकची पूर्व पत्नी सुझान रोशन हिनं हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत साजरा केला.

Sep 19, 2015, 04:23 PM IST

आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया

झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 16, 2015, 04:22 PM IST

अखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.

Nov 1, 2014, 01:29 PM IST