suryakumar yadav

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Jun 30, 2024, 04:58 PM IST

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!

Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. 

Jun 30, 2024, 01:50 PM IST

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

Gautam Gambhir On T20 WC Final : भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.

Jun 30, 2024, 02:05 AM IST

ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडं

India Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

Jun 30, 2024, 01:30 AM IST

IND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट

T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20  विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jun 29, 2024, 01:54 PM IST

टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमी

T20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Jun 26, 2024, 07:55 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...

T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.

 

Jun 22, 2024, 05:01 PM IST

IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

Jun 19, 2024, 11:31 PM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण

ICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.

Jun 19, 2024, 03:42 PM IST

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11

Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे.  बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

Jun 18, 2024, 10:40 AM IST

टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमी

Suryakumar Yadav Injury Updates: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे. 

Jun 18, 2024, 09:34 AM IST

ना सचिन ना युवराज, 'या' खेळाडूने जिंकलेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

Most man of the match awards : यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब मिळाला? तुम्हाला माहितीये का?

Jun 15, 2024, 06:44 PM IST

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.

Jun 14, 2024, 08:56 AM IST