Suryakumar Yadav: माझ्या पायाचे चार तुकडे...; कुबड्यांच्या सहाय्याने चालत सूर्याने दिली दुखापतीबाबत अपडेट
Suryakumar Yadav VIDEO: सिरीजमध्ये सूर्याला दुखापत झाली होता. यानंतर आता सूर्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तो कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसतोय.
Dec 24, 2023, 10:35 AM ISTटी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला 'जोर का झटका', कॅप्टन सूर्यकुमार यादव जखमी!
Suryakumar Yadav : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधीच (T20 World Cup 2024) टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. नंबर वन टी-ट्वेंटी बॅटर असलेल्या सूर्यकुमार यादव जखमी (Ankle Injury) असल्याची माहिती समोर आलीये.
Dec 22, 2023, 11:12 PM ISTरोहित-हार्दिकचा पत्ता कट, टी20 विश्वचषकात 'या' खेळाडूकडे टीम इंडियाचं नेतृत्व?
Suryakumar Yadav T20 : आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup). नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडियात (Team India) कोणत्या खेळाडूंची निवड होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Dec 15, 2023, 04:51 PM ISTSuryakumar Yadav: भीती न बाळगता क्रिकेट खेळलं...; विजयानंतर सूर्याने रोहित शर्माला लगावला टोला?
Suryakumar Yadav: सामन्यानंतर मुलाखत देताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, मनात कोणतीही भीती न ठेवता मला क्रिकेट खेळायचंय. हे वक्तव्य केल्यानंतर सूर्याने रोहित शर्माला टोमणा मारल्याचं सोशल मीडियावर बोललं जातंय.
Dec 15, 2023, 10:18 AM ISTसूर्यकुमार यादव गंभीर जखमी, खांद्यावरुन न्याव लागलं मैदानाबाहेर; टीम इंडियासाठी वाईट बातमी
Suryakumar Yadav Injury: चेंडूचा पाठलाग करताना सूर्याने चेंडू रोखला पण तो चेंडू उचलून फेकायला लागला तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा घोटा ट्विस्ट झाला.
Dec 15, 2023, 09:33 AM ISTIND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण
IND vs SA T20I Series: निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे.
Dec 14, 2023, 11:59 PM ISTSA vs IND : साऊथ अफ्रिकेत 'सूर्या' चमकला! ऐतिहासिक शतक ठोकत केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी
SA vs IND 3rd T20I : भारत आणि साऊथ अफ्रिका सामन्यात सूर्याने (Suryakumar Yadav) सावध सुरूवात केली होती. सूर्याने पहिल्या 25 बॉलमध्ये फक्त 27 धावा केल्या होत्या. मात्र, सूर्याने गियर बदलले अन्...
Dec 14, 2023, 11:02 PM ISTSA vs IND 3rd T20 : सूर्या ती चूक पुन्हा करणारच नाही, अखेरच्या सामन्यात काढणार हुकमी एक्का!
IND Vs SA Third T20 : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जी चूक केली, ती चूक आता तिसऱ्या सामन्यात सूर्या करणार नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार चार हुकमी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 02:47 PM ISTIND vs SA: तिसऱ्या टी-20 च्या Playing 11 मध्ये होणार बदल? कर्णधार सूर्या 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?
India vs South Africa 3rd T20: सिरीज बरोबरीत सोडवण्यासाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अशातच आजच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 10:22 AM ISTसूर्यकुमारने T20 विश्वचषकासाठी टीमला दिला संदेश, म्हणाला प्रत्येकासाठी...
सूर्यकुमारचा संघाला संदेश :
दुसऱ्या T20 सामन्यात टोस गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'येथे येऊन खूप आनंद झाला आणि आजूबाजूला क्रिकेट आहे हे जाणून आनंद झाला. आम्ही काय करावे या संभ्रमात होतो पण आता प्रथम फलंदाजी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही संधी आहे. T20 विश्वचषक अजून ५ ते ६ महिने बाकी आहे. फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या, हा संघाला संदेश आहे.
रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक...; प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच, पाहा Video
Rinku Singh: टीम इंडियाला धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या खेळीमध्ये रिंकूने असा एक सिक्स लगावला ज्यामुळे मिडीया बॉक्सची काच फुटली आहे.
Dec 13, 2023, 10:32 AM ISTSuryakumar Yadav: ओल्या झालेल्या चेंडूमुळे...; कर्णधार सूर्यकुमारने झटकली पराभवाची जबाबदारी?
Suryakumar Yadav: दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हर्समध्ये 152 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं.
Dec 13, 2023, 08:57 AM ISTIND vs SA : तगड्या साऊथ अफ्रिकेसमोर नव्या छाव्यांचं लोटांगण, टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव!
IND vs SA Highlights : दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 180 धावा उभ्या गेल्या होत्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं.
Dec 13, 2023, 12:29 AM ISTIND vs SA 2nd T20: सूर्यकुमार यादवने केली किंग कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी, बाबर आझम थोडक्यात हुकला!
Suryakumar yadav equal to virat kohli record : टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारा सूर्या दुसरा भारतीय खेळाडू आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादव याने 56 डावांमध्ये अद्भूत कामगिरी करून दाखवली आहे.
Dec 12, 2023, 11:18 PM ISTवर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर
Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.
Dec 12, 2023, 05:09 PM IST