suryakumar yadav new avatar

Suryakumar Yadav: 'सूर्याने चांगलं खेळावं', 'कॅमेरामॅन'समोरच तोंडावर मुंबईकराने केला अपमान?

Suryakumar Yadav: श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही. 

Nov 1, 2023, 01:05 PM IST