suryakant dalvi

बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र

Suryakant Dalvi Joins BJP: बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. दरम्यान त्यांनी पत्र लिहून यामागील कारणांचा खुलासा केला आहे. 

 

Feb 1, 2024, 05:06 PM IST

उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कोकण (Konkan) दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. 

 

Feb 1, 2024, 03:27 PM IST
रत्नागिरी | सूर्यकांत दळवी भाजपाच्या वाटेवर? PT3M25S

रत्नागिरी | सूर्यकांत दळवी भाजपाच्या वाटेवर?

रत्नागिरी | सूर्यकांत दळवी भाजपाच्या वाटेवर?

 

Sep 18, 2019, 01:20 PM IST

भाजपचा शिवसेनेलाच धक्का; सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भाजपच्या मेगाभरतीमध्ये आता शिवसेनाचा माजी आमदार गळाला लागला आहे.

Sep 18, 2019, 11:36 AM IST

'रामदास कदम बुवाबाजी आणि जादुटोणा करणारे नेते'

रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये.

Sep 9, 2019, 08:31 AM IST
Shivsena Leader Suryakant Dalvi Critics On Ramdas Kadam PT4M20S

रत्नागिरी | शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर

रत्नागिरी | शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर

Sep 9, 2019, 08:15 AM IST

सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.  सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.

Jan 5, 2019, 09:35 PM IST

रत्नागिरीत दळवींच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांचे राजीनामे

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमधल्या बंडखोरीला अखेर वाचा फुटलीय.

Feb 3, 2017, 08:29 AM IST

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज, भाजपच्या वाटेवर?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या शिवसेनेत नाजाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील नाराजीनंतर या नाराजीचे लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचले आहेत. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Feb 1, 2017, 08:25 PM IST