surya ka rashi parivartan

Navpancham Yog: सूर्य आणि केतूने बनवला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी

Navpancham Yog: सूर्याच्या राशीतील बदलासोबत बृहस्पति देखील वृषभ राशीमध्ये आहे. यासोबतच केतू ग्रह कन्या राशीत असल्याने सूर्य आणि केतू यांच्यामध्ये नवपंचम योग तयार झाला आहे.

May 20, 2024, 07:49 AM IST

Vipreet Rajyog: सूर्य गोचरमुळे बनला विपरीत राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Vipreet Rajyog: विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. तर काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक प्रभावाला सामोरं जावं लागणार आहे.

May 19, 2024, 10:43 AM IST

Bhaum Aditya Yog: वृश्चिक राशीत मंगळ-सूर्याच्या युतीने बनला अद्भुत योग; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Bhaum Aditya Yog: सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य नावाचा दुर्मिळ योग तयार झाला आहे. याशिवाय सूर्य-मंगळ देखील राहू आणि शनीच्या प्रभावाखाली राहणार आहे.

Nov 24, 2023, 08:50 AM IST

Surya Gochar 2023 : 10 दिवसांनी महागोचर! सूर्यदेव 5 राशीच्या लोकांना देणार पैसाच पैसा

Surya Gochar 2023 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर नवरात्रीत सूर्यदेव कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Oct 8, 2023, 05:46 PM IST

सूर्य - बुध यांच्या संयोगाने 4 राशी होणार धनवान

Surya Budh Yuti : बुध गोचरमुळे सूर्य आणि बुध यांच्या संयोग जुळून आला आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींवर धनवर्षावर होणार आहे. 

Jun 24, 2023, 08:42 AM IST

Surya Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांचे भाग्य आजपासून उजळणार, पैशाचा होणार वर्षाव आणि अचानक धनलाभ

Surya Gochar 2023 : सूर्य आजपासून मिथून राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. सूर्य 1 महिना मिथुन राशीत राहील आणि काही लोकांना खूप लाभ देईल. 

Jun 15, 2023, 03:27 PM IST

Sun Transit 2022: सूर्य गोचर त्रिग्रही योग! या राशींच्या लोकांचे उजळणार भाग्य

Sun Transit in Sagittarius 2022: सूर्य गोचर होत असल्याने काही राशींचा भाग्यदयोग होणार आहे. आज सूर्य आपली रास बदलत आहे. त्यामुळे या 5 राशींच्या लॉटरी लागणार आहे. 

Dec 16, 2022, 03:38 PM IST

Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Sun Transit 2022: तुमचा भाग्योदय जवळ आला आहे. कारण सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी धनु राशीत गोचर होत आहे. सूर्याच्या राशीतील बदल काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Nov 29, 2022, 08:29 AM IST

Surya Gochar: 24 तासानंतर 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ, सूर्यदेव देणार आशीर्वाद

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 16, 2022, 12:30 PM IST

29 वर्षांनंतर आज 'शनि-सूर्य' मिलन, दुर्लभ संयोगाचा या राशींवर होणार परिणाम

मकर संक्रांतीनंतर कसं बदलणार तुमचं आयुष्य, शनि-सूर्य' मिलनाचा काय होणार 12 राशींवर परिणाम? जाणून घ्या सविस्तर

Jan 14, 2022, 03:31 PM IST