Sunday Panchang : आज द्विपुष्कर योगात करा सूर्यदेवाची पूजा! काय सांगत रविवारचं पंचांग?
17 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज सूर्यदेवाची आराधना करण्यात येते. आज रविवारचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.
Nov 16, 2024, 10:31 PM ISTकोण होती सूर्यदेवाची कन्या? जिच्याशी लग्न करण्यासाठी श्रीकृष्णाने ठेवला होता प्रस्ताव
श्रीकृष्ण कालिंदीच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाले अन् सूर्यदेवाकडे जाऊन मुलीसोबत लग्नाची मागणी घातली होती.
Jun 13, 2024, 06:40 PM ISTसूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.
Oct 23, 2023, 07:00 AM ISTरविवारी न चुकता करा 'हे' काम, नशीब पालटून मिळेल अमाप पैसा
Sunday Miracles: सुर्याला अर्घ्यदान करताना ओम आदित्य नम: किंवा ओम घृणि सुर्याय नम: या मंत्राचा जप करावा. सुर्यदेवाला रविवारी लाल रंगाचे फूल अर्पण करावे. यामुळे अडथळे दूर होतात. सुर्याला अर्घ्यदान करताना सोबत फूल आणि तांदूळही ठेवावेत.
Sep 10, 2023, 06:28 AM ISTAditya Mandal Daan : तुम्हाला राजयोग प्राप्त करायचाय? 'या' विशेष दानाने करा सूर्यदेवाला प्रसन्न
Aditya Mandal Daan : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात राजयोग असावा. तुम्हाला असं वाटत असेल तर या विशेष दानाने तुम्ही सूर्यदेवाला प्रसन्न करुन राजयोगाचा आशीर्वाद मिळवू शकता.
May 30, 2023, 08:31 AM ISTRavi Yog 2023 : कुंडलीत शनि-सूर्य दोषामुळे त्रास होतो? रवि योगावर आज करा खास उपाय
Ravi Yog 2023 and Saturday Tips : कुंडलीतील दोषांमुळे तुमची कामे बिघडत आहेत का? असे असेल तर आज रवि योगावर काही खास उपाय करून तुम्ही या दोषांपासून मुक्ती मिळवू शकता.
Apr 29, 2023, 07:32 AM ISTSurya ki Mahadasha : तुमचं नशीब अमाप पैसा-प्रसिद्धी? 6 वर्षाच्या सूर्य महादशेत पालटणार भाग्य
Surya ki Mahadasha : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाची महादशा 6 वर्षे टिकते. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याचे स्थान शुभ असते ते महादशा काळात त्यांचं आयुष्य राजासारखं असतं.
Feb 16, 2023, 12:35 PM IST
Shani Surya Yuti: कुंभ राशीत पिता-पुत्र एकत्र येणार! 3 राशींसाठी प्रतिकूल काळ
Shani Surya Gochar 2023 and its Effects: ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव पिता-पुत्र आहेत. मात्र या दोघांमधलं नातं तितकं जिव्हाळ्याचं नाही. त्यामुळे कुंडलीतील एखाद्या स्थानात शनि-सूर्य ही युती असल्यास विपरीत फळ मिळतं.
Jan 4, 2023, 12:33 PM ISTग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम
Surya Dev Arghya Niyam: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवीदेवतांना समर्पित आहे. प्रत्येक वारानुसार देव आणि ग्रहांची पूजा केली जाते. वारानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. नववर्षांची सुरुवात रविवारपासून होणार आहे. सूर्यदेव धनु राशीत आहे आणि 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत.
Dec 28, 2022, 04:03 PM ISTRavivar Upay : सूर्यदेवाची होईल कृपा; रविवारी सकाळी स्नानानंतर करा हे काम, मिळेल मान-सन्मान
Aditya Hridaya Stotra Path: ज्योतिष शास्त्रानुसार आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला समाजात खूप मान-सन्मान मिळतो.
Dec 18, 2022, 07:32 AM ISTSurya Gochar: 16 डिसेंबरला धनु संक्रांती, या दिवशी उपाय केल्याने मिळणार सूर्य बळ
Surya Gochar In Dhanu 16 December 2022: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हणून दर्जा आहे. ग्रहमंडळ सूर्याच्या अधिपत्याखाली असते आणि प्रत्येक ग्रहाला त्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. सूर्याच्या गोचराला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. 16 डिसेंबर 2022 रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Dec 13, 2022, 02:02 PM ISTTrigrahi Yog December 2022: 16 डिसेंबरपासून त्रिग्रही योग, या 4 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव
Surya Dev Rashi Parivartan: 16 डिसेंबरपासून सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करत असल्याने त्रिग्रही योग होत आहेत. या ग्रह गोचरमुळे 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. जाणून घ्या कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत.
Dec 13, 2022, 10:37 AM ISTRavivar Upay: रविवारी 'हे' छोटे काम करा, नोकरी-व्यवसायाशी संबंधित सर्व अडचणी होतील त्वरित दूर
Surya Dev Puja: तुम्हाला नोकरी आणि व्यवसायत काही अडचणी किंवा समस्या येत असतील तर काही उपाय केले पाहिजे. रविवारचा दिवस हा सूर्य देवाचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा, उपासना, उपाय इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व कार्यात यश मिळते. तसेच नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात.
Nov 13, 2022, 07:23 AM ISTSurya Gochar 2022: सूर्य गोचरमुळे दिवाळीपूर्वी या 5 राशींसाठी आहे वाईट काळ, लगेच करा हे उपाय!
चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यासाठी कोणते उपाय करावे लागतील.
Oct 11, 2022, 11:34 AM ISTSurya Dev Puja Rules: यांचे एका दिवसात चमकेल नशीब, नियमित आंघोळ केल्यावर करावे लागेल हे काम
Surya Dev Puja Rules: हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
Oct 11, 2022, 08:26 AM IST