रवियोगात हे नक्की करा!

रवियोग चालू असताना पाण्यात गूळ, लाल चंदन आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्या दरम्यान सूर्य मंत्राचा जप करावा. या उपायाने कुंडलीतील सूर्य दोषाचे दुष्परिणाम दूर होतात.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Apr 29,2023

या गोष्टीचं दान करा!

शनिवारी जवळच्या शनी मंदिरात जाऊन छाया दान करा. असे केल्याने शनिदोष, साडेसाती आणि शनिदोषातून मुक्ती मिळते.

सूर्य आणि शनि दोष दूर करण्यासाठी उपाय

या दिवशी गहू आणि काळे तीळ दान करा. सूर्यदेवाला गहू आणि शनिदेवाला काळे तीळ अतिशय प्रिय आहेत. असे केल्याने कुंडलीतील सूर्य आणि शनि दोष दूर होतात.

शनिदेवासोबत सूर्याची पूजा

शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. तर रवियोग हा सूर्य देवाच्या उपासनेसाठी चांगला मानला जातो.

शनिवार शुभ मुहूर्त

आज शुभ मुहूर्त सकाळी 11.12 ते दुपारी 12.04 पर्यंत असेल. या शुभ काळात तुम्ही कोणतेही काम करू शकता.

रवि योग मुहूर्त

आज दुपारी 12:47 पासून 30 एप्रिल पहाटे 05:05 रवि योग असणार आहे.

रवि योग (Ravi Yog 2023)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि-रवी भेटतो तो दिवस म्हणजे रवियोग. आज शनि आणि सूर्य देवाची एकत्र पूजा केली जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story