लग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव
आजकाल अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या सगळ्यांची सुरुवात सेलिब्रिटींकडून झाली आहे. त्यात काही अभिनेत्रींची नावं आहेत. चला तर पाहुणा कोण आहेत त्या अभिनेत्री...
Mar 16, 2024, 06:27 PM ISTकसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात.
Nov 8, 2022, 08:39 PM IST'या' कलाकारांनी का वापरलं वडिलांऐवजी आईचं नाव?
तुम्हाला हे माहिती आहे का की बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आपल्या आईचं आडनाव लावलं आहे.
May 13, 2022, 11:35 AM IST
Aadhar Card : लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसं बदलावं? या स्टेप्स फॉलो करा आणि घरबसल्या संपूर्ण काम करा
आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी फॉलो करा स्टेप्स
Jan 7, 2022, 02:36 PM ISTपाहा | महाराष्ट्राच्या विधानसभेतील 'पाटील'की
पाहा | महाराष्ट्राच्या विधानसभेतील 'पाटील'की
Oct 28, 2019, 04:10 PM ISTमाझं आडनाव कोणत्याही धर्माशी संबंधित नाही- अमिताभ बच्चन
मुळात 'बच्चन' हे त्यांचं खरं आडनाव नाही.....
Oct 3, 2019, 01:45 PM IST...म्हणून अमिताभ 'बच्चन' झाले!
'आडनावावरून जात ओळखली जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या नावातून श्रीवास्तव नाव काढून हरिवंश राय बच्चन असं केलं'
Feb 21, 2019, 06:08 PM ISTमुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार, चक्क आडनावाचे केले भाषांतर
मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराच्या बातम्या सतत पाहायला मिळत असतात. सोमवारही यात आणखी एका प्रकरणाची भर पडली.
Feb 27, 2017, 09:58 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या दिवाळखोरीचं 'पतंग'
मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरणं समोर येतात. आता त्यात आणखी एकाची भर पडलीय.
Feb 26, 2017, 10:54 PM ISTम्हणून सुशांतनं हटवलं 'राजपूत' आडनाव
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे.
Jan 29, 2017, 05:11 PM ISTब्रिटिश लेखक विल्यम ठाकरेंचं, ठाकरे घराण्याशी नातं काय?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आडनावाचं स्पेलिंग thackeray असं का येतं. अगदी गुगल, यू-ट्यूबवर ठाकरे घराण्याची आडनावं याचं नावाने सर्च होतात, स्पेल चेकही हेच स्पेलिंग बरोबर असल्याचं सांगतं. तेव्हा ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग असं का?.
Mar 1, 2015, 02:00 PM IST