surgical strike

भारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी...

भारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी... 

Sep 29, 2016, 06:11 PM IST

सर्जिकल स्ट्राईक : भारत आणि पाकिस्तानने काय म्हटलंय?

भारताने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केली. यात भारताने काय झालं ते म्हटलं आणि पाकिस्तानने देखील उलट्या बोंबा सुरू ठेवल्या आहेत. पाहा भारत आणि पाकिस्तान काय म्हणाले...

Sep 29, 2016, 06:04 PM IST

भारताच्या या जेम्स बॉन्डने केली होती सर्जिकल स्ट्राइकची प्लानिंग

पहिल्यांदा भारतीय लष्कराने LoC मध्ये PoKमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. पण ही सगळी प्लॅनिंग कोणी आखली. भारतीय लष्कराच्या या यशामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित नसेल.

Sep 29, 2016, 05:17 PM IST

सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. 

Sep 29, 2016, 04:25 PM IST

भारतीय सेनेनं केवळ ४ तासांत ४० दहशतवाद्यांना पाजलं पाणी

आत्तापर्यंत शांततेच्या मार्गानं दहशतवादाचा प्रश्न हाताळणाऱ्या भारतानं आता मात्र पूँछ आणि उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं प्रत्यूत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 29, 2016, 04:17 PM IST

गोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

 भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले. 

Sep 29, 2016, 03:43 PM IST

पाकिस्तानात 'चक दे इंडिया' हॅशटॅग होतोय ट्रेंड

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानात ट्विटरवर चक दे इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड करतोय.

Sep 29, 2016, 03:19 PM IST

मोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...

 उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती. 

Sep 29, 2016, 02:57 PM IST

भारतीय सैन्याची LOCत घूसून सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन पाकिस्तानात फूट

उरी हल्ल्यानंतर भारताने शांतपणे विचार करत आज पाकिस्तानात घूसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sep 29, 2016, 02:29 PM IST

सर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...

 भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले. 

Sep 29, 2016, 02:28 PM IST

भारताच्या कारवाईत 30-35 दहशतवादी ठार - सूत्र

उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला. पहिल्यांदा सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

Sep 29, 2016, 02:08 PM IST