surgery

९ महिन्यांच्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण, आईनेच दिले यकृत

मृत्यूशी झूंज देणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईनेच स्वत:चं यकृत दान करत मुलाला जीवदान दिले.

Jul 5, 2018, 10:22 PM IST

झाडाला जगवण्यासाठी केली शस्त्रक्रिया

गोंदियामधल्या देवरीमधल्या एका झाडाचं नुकतंच ऑपरेशन झालंय. या झाडावर शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान देण्यात आलंय. त्यासाठी पुढाकार घेतला तो  माजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी. 

Jun 5, 2018, 10:52 PM IST

सर्जरीनंतर बदलला या अभिनेत्रीचा चेहरा

मोहब्बते सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Apr 7, 2018, 12:25 PM IST

एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया

एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया

Apr 5, 2018, 11:48 PM IST

दीपिका असं मिटवणार रणबीरचं नाव!

सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदूकोण पुन्हा एकदा चर्चेत आलीय आणि त्याचं निमित्त ठरतंय ते बॅण्डेज.

Feb 22, 2018, 10:55 PM IST

कॉपीसाठी कानात ब्ल्यूटूथ बग, पण सर्जरी करून काढावा लागला...

  राजस्थानमध्ये रविवारी राजस्थान अध्यापक पात्रता परीक्षेत असा कॉपी करणारा पकडण्यात आला ज्याने कानात ब्ल्यू टूथ बग लावला आहे. हा बग काढण्यासाठी या परीक्षार्थीची छोटी सर्जरी करावी लागली. 

Feb 12, 2018, 08:50 PM IST

पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्त्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

Jan 28, 2018, 10:10 PM IST

छातीत आरपार सळया घुसल्या, डॉक्टरांनी कामगाराला दिले जीवदान

मुंबईत इमारतीच्या स्लॅपचे काम करताना कामगाराचा तोल गेल्याने त्याच्या पोटात आरपार दोन सळया घुसल्या. तो रक्तबंबाळ झाला, आणि...

Jan 13, 2018, 05:25 PM IST

सयामी जुळ्यांना वेगळं करण्यात वाडीया रूग्णालयाला यश

 परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये अजून एक मापदंड तयार केला गेला. 

Dec 15, 2017, 03:46 PM IST

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

Jun 27, 2017, 02:06 PM IST

12 तासांची शस्त्रक्रिया, 6 हार्ट अटॅक... तरीही विदिशानं केली मृत्युवर मात!

अद्भूत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. १२ तास चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही एक-दोन नव्हे तर सहा हार्ट अटॅक सहन करुन, मृत्यूला दिलेली मात.... ही करामत साधली आहे एका चार महिन्याच्या चिमुरडीने...

May 12, 2017, 10:04 PM IST

जगातील लठ्ठ महिला मुंबईत दाखल

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमाम अहमद अखेर मुंबईत दाखल झालीय. इजिप्तहून एका खास विमानानं तिला इकडे आणलं. मुंबई विमानतळापासून एका ट्रकमध्ये ऍम्ब्युलन्सच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मग तो ट्रक तिथून चर्नीरोडच्या सैफी हॉस्पिटलमध्ये आणण्य़ात आला.  

Feb 11, 2017, 09:50 AM IST

टेनिसपटूवर दरोडेखोरांचा चाकूहल्ला.... हाताला गंभीर जखम

दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे. 

Dec 21, 2016, 08:22 PM IST