surat diamond bourse

चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 डिसेंबर 2023 रोजी सूरत डायमंड बोर्स नावाने सुरु करण्यात आलेल्या या हिरे बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या महिन्याभरात या बाजारपेठेला घरघर लागली आहे.

Jan 24, 2024, 10:49 AM IST

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 18, 2023, 09:50 AM IST

'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

Dec 17, 2023, 02:46 PM IST