Hijab Controversy : हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सांगितली ही मोठी गोष्ट
Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी ( Karnataka Hijab Controversy) सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे.
Feb 11, 2022, 11:42 AM IST