superfoods

टाइप 2 च्या डायबिटिस करताना वरदानापेक्षा कमी नाहीत 5 सुपरफूड्स, शुगर राहिल कंट्रोलमध्ये

Best Foods To Control Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आहार महत्त्वाचा असतो. म्हणूनच, या लेखात आपण टाइप 2 मधुमेहामध्ये कोणते सुपरफूड फायदेशीर ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत.

Dec 24, 2023, 11:17 AM IST

केस अकाली पांढरे होत आहेत का?, ते थांबवण्यासाठी खा 'हे' सुपरफूड!

Best Foods For White Hair: केस अकाली पांढरे होत आहेत का? पांढरे केस होत असल्याने काहींना चिंता लागून राहते. तरुणांमध्ये केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ताणतणाव आणि जीवनशैली हा प्रमुख घटक केस पांढरे होण्यास कारणीभूत आहे. तुमच्या आहार योग्य असावा. फास्ट फूड आणि झटपट जेवणामुळे आपल्या जेवणात आवश्यक पोषक तत्वे कमी होत आहेत. त्यामुळे तुमचे केस अकाली पांढरे होत आहेत. 

Jul 6, 2023, 03:41 PM IST

मुलांच्या वाढीस 'हे' 5 सुपरफूड बेस्ट, आहारात समावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचा विकास

Superfoods For Children: आपण आपल्या मुलांच्याबाबत खूपच हळवे असतो. मुले खाताना नखरे करतात. त्यामुळे पालक चिंतेत असतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करत असता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आहारात कोणते सुपरफूड समाविष्ट केले जाऊ शकते ते जाणून घ्या.

Jul 4, 2023, 03:23 PM IST

शरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' सुपरफुड्स

मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

Jan 14, 2023, 09:34 PM IST

शरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी हे 5 सुपरफूड्स करतील मदत

धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात. 

Aug 21, 2022, 07:20 AM IST

Belly Fat कमी करण्यासाठी 'हे' सूपरफूड्स करतील मदत

आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे पदार्थ तुमच्यासाठी फॅट कटर फूड म्हणून काम करतील.

Apr 13, 2022, 12:09 PM IST

हार्ट अटॅकची भीती वाटते का? अजिबात घाबरु नका ही ८ सुपरफुडस आहेत ना!

असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

Dec 23, 2021, 04:03 PM IST

इम्युनिटी वाढवणारे 5 सुपरफूड, फिट राहण्यासाठी नक्की सेवन करा

जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टी आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत.

Sep 22, 2021, 10:22 PM IST

हे 6 सुपर फूड आपले तारुण्य टिकवून ठेवतात, रोजच्या आहारासह यावर भर द्या

Health care : वृद्धपणातही त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य राखता येते. जर आपला आहार आपल्या त्वचेच्या गरजेनुसार असेल तर ते शक्य होते.  

Jul 8, 2021, 09:26 AM IST

फर्टिलिटी वाढवण्यासाठी आहारात असायलाच हवीत ही '७' सुपरफूड्स!

फर्टिलिटी वाढवतील ही सुपरफूड्स...

Jun 23, 2018, 08:38 AM IST