super over

USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?

Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया

Jun 7, 2024, 04:09 PM IST

पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

 सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला. 

Jun 7, 2024, 01:57 PM IST

IND vs AFG: बंगळूरूमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय

IND vs AFG 3rd T20: सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा रोहित शर्माने कमाल दाखवत विजय खेचून आणला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला आहे. 

Jan 17, 2024, 11:23 PM IST

Sreesanth: तोच यॉर्कर अन् तोच दरारा, पण रागात हात आपटणाऱ्या श्रीसंतने कडक स्माईल दिली; पाहा Video

Sreesanth bowling video viral: श्रीसंतने टाऊन सॅम्पविरुद्धच्या सामन्यात अशा प्रकारे गोलंदाजी केली की चाहत्यांची मनं जिंकली आहे. झालं असं झालं की केपटाऊन सॅम्पला शेवटच्या ओव्हरमध्ये (Super over) विजयासाठी 8 धावांची गरज होती.

Jul 27, 2023, 06:23 PM IST

हरमनचा 'तो माईंड 'गेम' अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!

हरमनप्रीत कौरचं कौतुक करावं तेवढं कमीच!

Dec 12, 2022, 06:03 PM IST

IND vs AUS: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय; नॅशनल क्रशने ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

भारताने टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करत 188 रन्सचं लक्ष्य दिलं. या सामन्यात टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करत 187 रन्स केले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर (Super over) खेळवण्यात आली. अखेर सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

Dec 11, 2022, 10:36 PM IST

5 वर्षांनंतर T20 World Cup स्पर्धा, जाणून घ्या क्रिकेटच्या 'रन'संग्रामाबाबत सर्व काही

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) क्रिकेटच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली.

Oct 17, 2021, 08:28 PM IST

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये KKR चा धमाका; विजेतेपद पटकावलं

जलद गोलंदाज लोकी फर्ग्यूसन ठरला 'गेम चेंजर'

Oct 18, 2020, 09:40 PM IST

IPL 2020: रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय

रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय

Sep 21, 2020, 12:23 AM IST

'म्हणून पुन्हा सुपर ओव्हर टाकली', टीम साऊदीचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे.

Jan 31, 2020, 11:21 PM IST

मुंबईकर शार्दुल म्हणतो, 'कधीच आशा सोडायच्या नाहीत'

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.

Jan 31, 2020, 10:58 PM IST

'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकली.

Jan 31, 2020, 10:18 PM IST

'सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला जाणार नव्हतो, पण...', विराटचा खुलासा

भारतीय टीमने न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

Jan 31, 2020, 07:40 PM IST