सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी? नोंदणी फॉर्मसह सर्व माहिती समोर...
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मदत करत त्यासाठी विविध अर्थसहाय्यक योजना केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू केल्या जातात. त्याचविषयीची ही बातमी...
Dec 23, 2024, 09:48 AM IST
VIDEO : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स
'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. सनीला सुद्धा या चित्रपटातील गाण्याचं वेड लागलं आहे.
Mar 7, 2024, 01:46 PM ISTअॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक
Sunny Leone Shocking Revelations: सनी लिओनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यावर एक एडल्ट स्टार म्हणून कशा प्रकारे बातम्या लिहिण्यात आल्या. इतकंच काय तर तिला कसं काम मिळत नव्हतं आणि त्याशिवाय आणखी अशा अनेक गोष्टींचा सनी लिओनीनं खुलासा केला.
Jun 9, 2023, 04:57 PM ISTSunny Leone चा जलवा! कान्समध्ये बोल्ड गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sunny Leone Bold Dress at Cannes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. यावेळी सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिनं स्किन कलरचा कट गाऊन घातला होता.
May 25, 2023, 09:03 PM ISTसनी लिओनीने अपघातात गमावला तिचा सुंदर चेहरा? व्हिडिओ समोर
सनी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.
Jan 18, 2023, 07:15 PM IST'आजही निर्माते माझ्यासोबत'... सनी लिओनचं धक्कादायक वक्तव्य
बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
Sep 2, 2022, 10:38 PM ISTसनी लिओनीच्या मादक सौंदर्याला टक्कर देतेय ही अभिनेत्री; फोटो स्क्रोल करतच रहाल
आता म्हणे सनीच्या सौंदर्याला टक्कर देणारं एक नाव समोर आलं आहे.
Jun 15, 2022, 12:47 PM IST
सर्वजण गाढ झोपेत असतानाच सनी लिओनीच्या घरी पोहोचला मिका सिंग आणि पुढे.... Video Viral
काही किस्से हे चाहत्यांनाही धक्का देतात.
Jan 12, 2022, 02:22 PM IST