sunil paraskar

मॉडेलवर बलात्कार प्रकरण : सुनील पारसकर यांची निर्दोष मुक्तता

मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.

Dec 4, 2015, 09:21 PM IST

मॉडेल बलात्कार प्रकरण : सुनील पारसकरांच्या निलंबनाची शिफारस

 बलात्काराचा आरोप असलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पारसकर यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

Aug 26, 2014, 02:43 PM IST

बलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्करांना अटकपूर्व जामीन

डीआयजी सुनील पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पारस्कर यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.

Aug 12, 2014, 09:27 PM IST

मी ना पारसकरला ओळखत, ना 'त्या' मॉडेलला - पूनम पांडे

मुंबईचे पोलीस उपायुक्त सुनील पारसकर आणि मॉडेल लैंगिक शोषण प्रकरणात पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या पूनम पांडेनं मात्र आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपले हात झटकलेत. 

Aug 9, 2014, 02:24 PM IST

'पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करकडून रेप!'

एका मॉडेलवरील रेप प्रकरणी डीआयजी सुनील पारस्कर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई क्राईम ब्रान्च या प्रकरणी लवकरच मॉडेल पूनम पांडेची देखिल चौकशी करणार आहे. मॉडेल पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्कर यांनी हे कृत्य केलं आहे, असा आरोप पीडित मॉडेलने केला आहे.

Jul 31, 2014, 02:14 PM IST