sunil kedar convicted

सुनील केदारांनी कारागृहाबाहेर येऊन हात उंचावले, हसले; हजारो कार्यकर्ते म्हणाले 'टायगर इज बॅक'

Sunil Kedar Out of Jail: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकालात राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले होते. 

Jan 10, 2024, 04:23 PM IST

मविआला मोठा धक्का! माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा

Nagpur District Central Cooperative Bank Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Dec 22, 2023, 05:44 PM IST

रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल

Nagpur District Central Cooperative Bank Scam:  नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.

Dec 22, 2023, 12:07 PM IST