summer fruits

Watermelon Vs Melon : टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त hydrating?

Watermelon vs Muskmelon :  उन्हाळ्याचा झळा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि फळ खाण्यावर भर द्यावं असं तज्ज्ञ सांगतात. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज कुठलं फळं जास्त चांगल आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडलाय. 

Apr 24, 2024, 10:05 AM IST

उन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा

उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया. 

Apr 12, 2024, 06:33 PM IST

Fruits for Summer: उन्हाळा वाढतोय... शरीर थंड ठेवण्यासाठी करा 'या' फळांचे सेवन

Fruits for Summer: सध्या उन्हाळा हा वाढू लागला आहे त्यामुळे आपल्यालाही अनेक समस्यांचा (How keep body cool in summer) सामना करावा लागतो आहे. त्यातून आपल्याला आपलं शरीर थंड ठेवणेही गरजेचे आहे तेव्हा जाणून घ्या तुम्ही कोणत्या फळांचे (Fruits to eat in summer) सेवन करू शकता. 

Apr 14, 2023, 09:11 PM IST