मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असते. उन्हाळ्यात तुम्हाला या फळापासून चांगला आराम मिळू शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
द्राक्षात कार्बोहायड्रेट, फायबर, सोडियम, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात.
अननसमध्ये भरपूर फायबर असते. या फळाचेही सेवन तुम्ही उन्हाळ्यात करू शकता.
संत्र्यात व्हिटॅमिन सी आणि पॉटेशियम असते.
सफरचंद तुम्हीही उन्हाळ्यात खाऊ शकता. त्याचबरोबर हे फळं हृदयासाठीही चांगले असते.
कलिंगड तुम्हाला तुमची बॉडी हायड्रेट ठेवण्यात मदत करते.