PPF आणि SSY अकाउंट असणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम
PPF Rules: जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट सुरू केले आहेत. तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Aug 28, 2024, 10:00 AM ISTमोदी सरकारने दिलं नववर्षाचं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ!
Sukanya Samriddhi Yojana Interest Rate : अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे.
Dec 29, 2023, 08:21 PM ISTआत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज
Post Office Senior Citizen Scheme: पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.
Sep 5, 2023, 11:14 AM ISTGovernment Scheme: रोज 300 रुपये गुंतवा 50 लाख मिळवा! 'या' सरकारी योजनेतून मिळेल लाभ
Government Scheme: या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये केवळ 2 खाती सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियोजित कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याचा हेतू असेल तर तुम्ही नक्कीच केंद्र सरकारच्या या योजनेचा विचार करु शकता.
Aug 18, 2023, 10:43 AM IST115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम
किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.
Aug 9, 2023, 04:14 PM IST
लेकिच्या जन्मापासून लग्नापर्यंत 'या' सरकारी योजना मिटवतील तुमची चिंता
Government Schemes for Girl Child : तुम्हालाही मुलगी आहे का? तर, शासनाच्या या योजनांची माहिती एकदा पाहाच....
Jun 29, 2023, 03:31 PM ISTSBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च
State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Jun 7, 2023, 08:59 AM ISTलग्नाचे वय होईपर्यंत तुमची मुलगी होईल लखपती; 'या' सरकारी योजनेत आत्ताच करा गुंतवणूक
Sukanya Samriddhi Yojana: भारत सरकारने मुलीच्या पालकांसाठी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली.
May 27, 2023, 05:39 PM ISTPPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली?
PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली? या दोन्ही योजनेत तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत करु शकता. पीपीएफचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 8 टक्के वार्षिक आहे. दोन्ही योजनांवर 80 सी नुसार तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.
Apr 11, 2023, 08:16 AM ISTSukanya Samrudhhi Yogana तून तुमच्या मुलीचे भविष्य होईल सुरक्षित, फक्त करा 500 रूपयांची गुंतवणूक
Sukanya Samruddhi Yojana: तुम्हाला जर का तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित (Investment) करायचे असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतून तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यामुळे यातून तुम्हाला फार चांगले रिटर्न्स (Government Schmes) मिळू शकतात.
Mar 3, 2023, 09:38 PM ISTSBI Sukanya Samriddhi Yojana : तुम्हालाही मुलगी असेल तर एसबीआय देईल 15 लाख रुपये, फक्त...
SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीला तब्बल 15 लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुलींसाठी ही खास योजना सुरु केली आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे मिळवता येते ही सुविधा...
Jan 19, 2023, 04:40 PM ISTSaving Scheme: मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर हे काम लगेच करा, भविष्याचा मार्ग होईल सुकर
Saving Scheme For Girl: अनेक लोक आपल्यापरिने काहीना काही बचत करत असतात. मात्र, तुम्हा मुलगी असेल आणि तिचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर एक काम जरुर करा. त्यामुळे भविष्याचा मार्ग अधिक सुकर होईल.
Jan 8, 2023, 03:39 PM ISTPPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Sep 20, 2022, 01:27 PM ISTGood News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा
PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate)
Aug 31, 2022, 11:14 AM ISTवयाच्या 21 वर्षी तुमची मुलगी होणार लखपती...कसं काय जाणून घ्या?
या खास योजनेने तुमची मुलगी 21 वर्षातच नक्की लखपती होईल.
Jul 27, 2022, 07:23 PM IST