पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय.
Jan 29, 2016, 01:04 PM ISTबळीराजाला आत्मविश्वास घेण्याची गरज आहे : मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 08:59 PM ISTरोहितसाठी काढलेल्या मोर्चादरम्यान हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 11:59 PM ISTतामिळनाडू : तीन मेडिकल विद्यार्थिनींची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:34 AM ISTमुंबईत रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी काढलेल्या मोर्चात हाणामारी
मुंबई : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी मुंबईतल्या धारावीत काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार हाणामारी झाली.
Jan 25, 2016, 08:53 AM ISTतामिळनाडूत तीन विद्यार्थिनींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
तामिळनाडूच्या वेल्लपुरममधील एका खासगी मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींनी विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Jan 24, 2016, 11:08 AM ISTहतबल शेतक-याच्या मुलीचा हुंडाबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 09:43 PM IST'तुमचे अश्रू खरे असतील तर..' राहुल गांधी काय म्हणाले मोदींना ?
हैदराबाद विद्यापीठातला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
Jan 23, 2016, 05:27 PM ISTवाराणसी : रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत बोलताना मोदी झाले भावूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:33 AM ISTप्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीची आत्महत्या. हत्या झाल्याचा 'ती'च्या कुटुंबियांचा आरोप
एका प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे.
Jan 22, 2016, 09:39 PM ISTदलित विद्यार्थी आत्महत्येवर मोदी बोलले
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलानं केलेल्या आत्महत्येनंतर मोदी सरकारवर टीका होतेय.
Jan 22, 2016, 04:45 PM IST'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'
पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...
Jan 22, 2016, 01:21 PM ISTलग्नानंतर दोन महिन्यांत आरजेच्या पत्नीची आत्महत्या
अहमदाबादमध्ये एका रेडिओ जॉकीच्या पत्नीनं दहाव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलंय. मात्र तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या? याबद्दल तपास सुरू आहे.
Jan 22, 2016, 09:02 AM ISTहरिद्वार स्टेशनवर सापडली संशयास्पद बॅग
हरिद्वार स्टेशनवर सापडली संशयास्पद बॅग
Jan 21, 2016, 03:39 PM ISTबहिणीची सोयरिक मोडल्यानं भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
हुंडयासाठी पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरिक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीय. सतिश कदम असं या तरुणाचा नाव आहे.
Jan 21, 2016, 02:27 PM IST