पुलवामा हल्ल्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
पुलवामा हल्ल्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
Mumbai Sudhindra Kulkarni On Pulwama Attack
सुधींद्र कुलकर्णी यांना अभिनेते अनुपम खेर यांचा बोचरा सवाल
पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांना देशात निमंत्रण देऊन पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजपचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आता चोहोबाजुने टीका होतेय. चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी बोचरा सवाल विचारलाय, कुलकर्णी… तुमच्या बायको-मुलीची छेड काढणार्या शेजार्याला घरी मेजवानीला बोलवाल काय?
Oct 15, 2015, 09:03 AM ISTसेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
Oct 13, 2015, 09:03 PM ISTआमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत
प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय.
Oct 13, 2015, 07:38 PM ISTसेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला शाई फासणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' सहा कार्यकर्त्यांच्या सेना नेतृत्वाकडून शाब्बासकी मिळालीय.
Oct 13, 2015, 06:23 PM ISTअसहिष्णूता वाढणं देशासाठी योग्य नाही - अडवाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 03:49 PM ISTसुधींद्र कुलकर्णींचा वाढला तिहार मुक्काम!
'कॅश फॉर व्होट' प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सुधींद्र कुलकर्णींचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे. कुलकर्णींच्या सोबत फग्गनसिंग कुलस्ते, आणि कुलदिपसिंग भगोडाही जेलमध्ये आहेत.
Oct 31, 2011, 06:44 AM IST