success mantra

आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यनिती मधील 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Chanakya Niti Quotes: आयुष्यभर लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी; यश पायाशी लोळण घालेल. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्यानुसार, जर व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असेल या गोष्टी लक्षात ठेवा

Jun 20, 2024, 02:37 PM IST

आयुष्यात अंबानी यांच्या इतकं श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर follow करा या गोष्टी

आयुष्यात  यशस्वी व्हायचे असेल तर मुकेश अंबानींकडून शिकायलाच हव्यात या गोष्टी.

Aug 21, 2023, 11:02 PM IST

Chanakya Niti : जीवनात यश मिळविण्यासाठी सकाळी 'ही' 5 कामे करा, या चाणक्याच्या गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti On Success : तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असता. मात्र, चाणक्य नितिचा अवलंब केला तर तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल. चांगले यश मिळण्यासाठी चाणक्य नितित काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याचा अवलंब केला तर यश आपल्यापासून लांब राहत नाही.

May 12, 2023, 09:36 AM IST

Mantra Jaap : समस्या आणि चिंता दूर करण्यासाठी 'या' मंत्राचा करा जप, 21 दिवसांनी मिळेल 'हे' खास सुख

Mantra for life: आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वेळेवर झोपणे, खाणे आणि पिणे आवश्यक आहे. त्यासोबतच काही मंत्र जप (Mantra chanting) करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. 

Apr 3, 2023, 04:49 PM IST

Chanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.

Dec 5, 2022, 01:30 PM IST

Friday Remedies: आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करा हे उपाय, जाणून घ्या

Shukrawar Che Upay: जीवनात आर्थिक अडचण असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होऊ शकते. 

Nov 24, 2022, 07:26 PM IST

यश मिळवण्यासाठी गाढवाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील विविध गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी जीवनाबाबत मांडलेली तत्त्व अजूनही तंतोतंत लागू होतात.

Sep 21, 2022, 05:57 PM IST

CBSC Result: तिच्या ज्ञानदृष्टीला नमवणं कठीण;नेत्रहीन तरूणीचे गुण पाहून डोळेच विस्फारतील

खास विद्यार्थ्यांच्या नाही तर सर्वसामान्य शाळेत शिकली, विद्यार्थ्यांनी तिला चिडवलं, तरीही न खचता CBSE परीक्षेत मिळवलं घवघवीत यश 

Jul 26, 2022, 02:51 PM IST

अभिनेत्री परिणीती चोप्रा असं का म्हणतेय, 'तुमच्यात ताकद हवी'

अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीमधला आपल्या अनुभव शेअर केला आहे.

Oct 26, 2021, 04:39 PM IST

दुबईला जाणार मुंबईचे डबेवाले

मुंबई डबेवाल्यांची कीर्ती साता समुद्रपार पसरलेली असताना आता त्यांचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी दुबई सरकारही सरसावले आहे. दुबईमध्ये ४ आणि ५ जून रोजी गल्फ को-ओपरेशन परिषद आयोजित करण्यात आलीय.

Jun 3, 2013, 12:43 PM IST