चप्पलांवर हिंदू देवतांचे फोटो, मुस्लिमांची अक्षरे छापण्यावर आळा घाला - उच्च न्यायालय
चप्पलांवर मुस्लिम आणि हिंदू देवी देवतांचे फोटो अक्षरे छापले जातात अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य तो शोध घेवून तपास करावा जेणेकरुन जातीय तेड निर्माण होण्याआधीच अशा प्रकारांना आळा घातला येईल. त्यामुळे यापुढे अशा प्रकरणात तज्ञांचा सल्ला घेवून प्रकरणे हाताळावीत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 1, 2016, 07:35 PM ISTकाश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर होणार कठोर कारवाई
जम्मू-काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. याबाबत पंतप्रधान कार्यालयानं गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत.
Sep 7, 2016, 09:36 AM ISTभाभा रुग्णालयातील डॉक्टरांवर होणार कारवाई ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 09:34 PM IST200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई
200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई
May 12, 2016, 09:21 PM ISTमुंबईत हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी कडक होणार
मुंबईत हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी कडक होणार
May 8, 2016, 09:11 PM ISTधावत्या लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कठोर कारवाई
धावत्या लोकलवर फुगे मारुन प्रवाशांना जखमी करणा-या लहान मुलांवर यावेळी बाल गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यंदा असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे.
Mar 22, 2016, 10:46 PM ISTआरपीएफ आजपासून कठोर कारवाई करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 11:48 AM IST...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत.
Oct 23, 2015, 11:00 AM ISTपंढरपूरच्या स्वच्छतेसाठी सरकारला कठोर आदेश
वारीदरम्यान होणा-या अस्वच्छतेसंदर्भात हायकोर्टानं कठोर आदेश राज्य सरकारला दिलेत... पंढरपूरच्या वारीदरम्यान शहर आणि परिसरात जी अस्वच्छता पसरते त्यावर मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण आणि कठोर आदेश राज्य सरकारला दिलेत... त्यानुसाऱ स्वच्छतेवर देखरेख करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. या समितीनं वेळोवेळी स्वच्छतेबाबत मुंबई हायकोर्टाला अहवाल द्यावा.
Dec 24, 2014, 07:51 PM IST